⁠  ⁠

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MSRTC Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चंद्रपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

एकूण जागा : ३५

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic 05
शैक्षणिक पात्रता :
10 वी परीक्षा उत्तीर्ण

2) पेंटर (सामान्य) / Painter (General) 05
शैक्षणिक पात्रता :
8 वी परीक्षा उत्तीर्ण

3) वेल्डर (गॅस व इले.) / Welder 05
शैक्षणिक पात्रता :
8 वी परीक्षा उत्तीर्ण

4) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder 20
शैक्षणिक पात्रता
: 10 वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Stipend) : 5,000/- रुपये ते 9,436/- रुपये.
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल
अधिकृत संकेतस्थळ : https://www.msrtc.gov.in/
जाहिरात (Notification) व ऑनलाईन (Apply Online) अर्ज :

पद क्रमांकजाहिरात / ऑनलाईन
1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
3येथे क्लिक करा
4येथे क्लिक करा
Share This Article