---Advertisement---

ST महामंडळात 1.50 लाख पगाराच्या नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता?

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MSRTC Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : –

रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सल्लागार / सल्लागार
शैक्षणिक पात्रता : 01) बी.ई. (इलेक्ट्रिकल), बी.टेक (इलेक्ट्रिकल) 02) व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी 03) 30 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : 15 मे 2023 रोजी 58 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,50,000/- रुपये पगार दिला जाईल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 15 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Maharashtra State Road Transport Corporation, Dr. Anandrao Nair Marg, Central Office, Mumbai – 400008.

अधिकृत संकेतस्थळ : www.msrtc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now