⁠
Jobs

MSSDS अंतर्गत मुंबईत विविध पदांची भरती

MSSDS Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदरणि ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 मे 2023 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कौशल्य अभियान अधिकारी-II – 02
शैक्षणिक पात्रता :
01) नामांकित संस्थेतून कोणत्याही प्रवाहातून पदवीधर (किंवा समतुल्य) सह एमबीए (किंवा समकक्ष). 02) 03 वर्षे अनुभव

2) कौशल्य अभियान अधिकारी-II – 01
शैक्षणिक पात्रता :
01) नामांकित संस्थेतून कोणत्याही प्रवाहातून पदवीधर (किंवा समतुल्य) सह एमबीए (किंवा समकक्ष). 02) 03 वर्षे अनुभव

3) कौशल्य अभियान अधिकारी-III -02
शैक्षणिक पात्रता :
01) नामांकित संस्थेतून कोणत्याही प्रवाहातून पदवीधर (किंवा समतुल्य) सह एमबीए (किंवा समकक्ष). 02) 02 वर्षे अनुभव

4) प्रकल्प अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
01) एमबीए/एम.टेक/पीजीडीएम (नामांकित संस्थेकडून) 02) 07 वर्षे अनुभव

5) सहायक प्रकल्प अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता :
01) एमबीए/एम.टेक/पीजीडीएम (नामांकित संस्थेकडून) 02) 05 वर्षे अनुभव

वयाची अट : 12 मे 2023 रोजी 45 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 60,000/- रुपये ते 1,00,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अधिकृत संकेतस्थळ : www.kaushalya.mahaswayam.gov.in

E-Mail ID : kuldipkadam13.scs@gmail.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button