---Advertisement---

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनमार्फत 70 जागांसाठी नवीन भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

MUCBF Bharti 2025 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मार्फत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 (11:59 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 70

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)
शैक्षणिक पात्रता: B.Com./B.Com.(Hons.)/ BBA/BBM/ BAF/ BFM/ BBI/ BMS/ B.Economics/ BBS/B.Sc. (IT)/BE Computer/BCA
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2025 रोजी 18 ते 30 वर्षे.
परीक्षा फी : ₹1121/-
पगार : 15000/-

नोकरी ठिकाण: मुंबई, नवी-मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, महाराष्ट्र राज्यातील नाशिक आणि गोवा राज्यातील म्हापसा, मडगाव आणि कर्नाटक राज्यातील बेळगावी, निपाणी.Skill development courses
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025 (11:59 PM)
परीक्षा: 23 मार्च 2025

अधिकृत संकेतस्थळ : mucbf.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Leave a Comment