⁠  ⁠

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत पदवीधरांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MUCBF Recruitment 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023  (11:59 PM) आहे.

एकूण रिक्त जागा : 12

रिक्त पदाचे नाव: ट्रेनी क्लर्क (प्रशिक्षणार्थी लिपिक)
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
भाषेचे ज्ञान :
मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

अनुभव:
कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेमधील (लिपिक पदाचा) कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट: 06 जुलै 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : ₹944/- रुपये

निवड कार्यपद्धती :
१. ऑफलाईन परीक्षा :

ट्रेनी क्लार्क पदांकरिता १०० गुणांची बहूपर्यायी प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांमध्ये गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक आणि सहकार ज्ञान, बौधिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. तद्नंतर १०० पैकी प्राप्त गुणांचे ९० च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल

नोकरी ठिकाण: अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.,अमरावती.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.mucbf.in

भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article