⁠  ⁠

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये ‘क्लार्क’ पदांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MUCBF Recruitment 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मार्फत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन/इमेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 (05:00 PM) आहे.

एकूण रिक्त जागा : 08

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ट्रेनी ज्युनियर क्लार्क 06
शैक्षणिक पात्रता
: (i) 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) अनुभव

2) ट्रेनी क्लार्क 01
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) 01 वर्ष अनुभव

3) ट्रेनी सिनियर क्लार्क 01
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) 02 वर्ष अनुभव

वयाची अट: 17 मे 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.
परीक्षा फी : 1180/- रुपये
नोकरी ठिकाण: पालघर जिल्हा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/इमेलद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023 16 जून 2023 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Application Form : Download

Share This Article