मुंबई उपनगर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 04 फेब्रुवारी 2023 आहे.
या पदांसाठी होणार मेळावा :
प्रशिक्षणार्थी, सामान्य विमा विक्री टेली कॉलिंग, टेली कॉलिंग, सीएसआर/ बीडीएम/ टेलिकॉलर, विद्यार्थी संबंध कार्यकारी, विक्री आणि विपणन, ग्राहक सेवा, आयटीआय, डिप्लोमा/बीई/बीटेक, खाद्य उत्पादन, UBER साठी कार चालक, फ्रंट ऑफिसर, HR मॅनेजर, हाऊसकीपिंग, अकाउंटंट, HR, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स मॅनेजर, फायरमन/सेफ्टी ऑफिसर ही पदे भरण्यात येणार
शैक्षणिक पात्रता – SSC,HSC, Graduate, Diploma (Read Complete Details)
अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा
विभाग – मुंबई
जिल्हा – मुंबई उपनगर
मेळाव्याचा पत्ता – शहीद स्मृती क्रिडांगण, (व्हिनर्स जॉगर्स पार्क), पाटकर कॉलेज जवळ, उन्नत नगर, एस.व्ही. रोड, गोरेगाव
रोजगार मेळाव्याची तारीख – 04 फेब्रुवारी 2023
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
नाव नोंदणीसाठी : येथे क्लीक करा