महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात भरती, पगार 65000 रुपयेपर्यंत
![](https://missionmpsc.com/wp-content/uploads/2022/05/MH-Police.jpg)
Mumbai Police Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादितमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जून २०२२ आहे.
एकूण जागा : —
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
२) प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंता पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : कमाल ३५ वर्षे पूर्ण [सेवा निवृत्त शासकीय/निम शासकीय अभियंता – ५८ ते ६५ वर्षे]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक ८९-८९A, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- ४०००३०.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा