---Advertisement---

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, इतका मिळेल पगार?

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

Mumbai Port Trust Recruitment 2022: मुंबई पोर्ट ट्रस्ट (MPT) ने रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 07

---Advertisement---

पदाचे नाव: उपमुख्य अभियंता

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा: 42 years

वेतन श्रेणी: 80,000 ते 2,00,000 रु

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता: प्रशासकीय कार्यालय, मुंबई बंदर प्राधिकरण रुग्णालय, पहिला मजला, नाडकर्णी पार्क, वडाळा पूर्व, मुंबई 400037

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21st September 2022

फी: फी नाही

निवड पद्धत: चाचणी किंवा मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : mumbaiport.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now