Municipal Cooperative Bank Recruitment 2024 : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि.मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : १३
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) सहायक महाव्यवस्थापक – 02
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर किंवा एम.बी.ए. (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी.डब्ल्यू.ए. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी असावा.
2) वरिष्ठ व्यवस्थापक – 02
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) मध्ये बॅचलर पदवी किंवा कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा एम.बी.ए. (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICWA किंवा कंपनी सचिव.
3) शाखा व्यवस्थापक – 02
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/ बँकींग/मार्केटींग) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. असणे जरूरीचे आहे.
4) सहायक व्यवस्थापक – 05
शैक्षणिक पात्रता : 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स / बँकींग / मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) असणे जरूरीचे आहे. 02) उमेदवार एल.एल.बी. असल्यास प्राधान्य. 03) उमेदवाराने बँक सेवेत नियुक्त झाल्यानंतर २ वर्षामध्ये एमएस-सीआयटी अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
5) टंकलेखक – 01
शैक्षणिक पात्रता : – कोणत्याही शाखेचा पदवीधर, इंग्लिश टायपिंग 40/मराठी 30, MS-CIT
6) लिपिक – 01
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
वयोमर्यादा – 18 ते 55 वर्षे
परीक्षा फी :
मागासवर्गीय उमेदवारांकरीता – रु. 500/-
खुल्या व ई.डब्ल्यू.एस. प्रवर्गातील उमेदवारांकरीता – रु. 1000/-
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.municipalbankmumbai.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा