कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (National Bank for Agriculture and Rural Development) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (NABARD Recruitment 2022) जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा : १७०
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक व्यवस्थापक RDBS जनरल :
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with 60% Marks पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
२) सहाय्यक व्यवस्थापक राजभाषा :
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ PG in Hindi or English पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
३) सहाय्यक व्यवस्थापक प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा :
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduation/ PG in Hindi or English पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
वय श्रेणी : वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे. तर 25 ते 40 वयोगटातील उमेदवार सुरक्षा सेवेसाठी अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया
या पदांवर उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
इतका मिळणार पगार :
सहाय्यक व्यवस्थापक RDBS जनरल: 62,600/- रुपये प्रतिमहिना
सहाय्यक व्यवस्थापक राजभाषा ; 62,600/- रुपये प्रतिमहिना
सहाय्यक व्यवस्थापक प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा : 62,600/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2022
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा