Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : नागपूर महानगरपालिका मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे.
एकूण जागा : ३०
पदाचे नाव : अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी / Part Time Medical Officer
शैक्षणिक पात्रता : 01) एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक 02) अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : 65 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर.
अधिकृत संकेतस्थळ : www.nmcnagpur.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा