⁠  ⁠

नागपूर महानगरपालिकेत विविध पदांच्या 245 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 : नागपूर महानगरपालिकेत (Nagpur Municipal Corporation) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा :
245

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 36
शैक्षणीक पात्रता :
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
2) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 03
शैक्षणीक पात्रता :
विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
3) नर्स परीचारीका – 52
शैक्षणीक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
4) वृक्ष अधिकारी – 04
शैक्षणीक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM
5) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 150
शैक्षणीक पात्रता :
(i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹900/-]
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 38,600/- ते 1,22,800/-
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 38,600/- ते 1,22,800/-
नर्स परीचारीका – 35,400/- ते 1,12,400/-
वृक्ष अधिकारी – 35,400/- ते 1,12,400/-
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक -25,500/- ते 81,100/-
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://nmcnagpur.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article