---Advertisement---

नैनिताल बँकेत ‘लिपिक’सह विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Nainital Bank Recruitment 2023 : जर तुम्ही बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असू शकते. कारण नैनिताल बँकेने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. उमेदवार 27 ऑगस्ट 2023 पर्यंत त्यांचे अर्ज पूर्ण करू शकतात.

एकूण रिक्त जागा : 110

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवी / पदव्युत्तर. कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक

2) लिपिक
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पूर्ण वेळ आणि नियमित (पदवी/पदव्युत्तर). कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक

वयोमर्यादा :
या पदांसाठी उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३२ वर्षे असावे. दुसरीकडे, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

परीक्षा फी :
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या पदांसाठी, सर्व श्रेणीतील उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. लिपिक पदासाठी सर्व संवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 1000 भरावे लागतील.

इतका पगार मिळेल?
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 40,000/- दरमहा
लिपिक – 19900-1000/1-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42600-3270/1-45930 1990/1-47920

उमेदवारांसाठी महत्वाचे :
उमेदवारांची निवड हि ऑनलाईन परीक्षेद्वारे करण्यात येईल.
परीक्षा संबंधित कॉल लेटर्समध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाइन घेतली जाईल.
परीक्षेसाठी केंद्र/स्थळ/तारीख/सत्र बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही.
ऑनलाइन लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
ऑनलाइन लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केल्यावर, अधिकाऱ्यांमध्ये सामील होण्यासाठी नियुक्ती पत्रे दिली जातील.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nainitalbank.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now