बेरोजगारांसाठी खुशखबर! नमो महारोजगार मेळाव्यात 10000+जागा भरल्या जाणार
Namo Maharojgar Melava नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला असून यात एकूण दहा हजारापेक्षा अधिक जागा भरल्या जातील. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. आणि मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे लागेल. मेळाव्याची तारीख 09 & 10 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 10000+
या पदांसाठी होणार मेळावा
फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी
मेळाव्याची तारीख: 09 & 10 डिसेंबर 2023 (10:00 AM ते 06:00 PM)
मेळाव्याचे ठिकाण: जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा