⁠  ⁠

पुण्यातील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत 70000 पगाराच्या नोकरीची संधी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NARI Pune Recruitment 2023 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 01

रिक्त पदाचे नाव : सल्लागार (गैर-वैद्यकीय)
शैक्षणिक पात्रता : मानववंशशास्त्र, आरोग्य विज्ञान, मानसशास्त्र, लोकसंख्या विज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि आदिवासी क्षेत्राशी संबंधित इतर सामाजिक विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी

वयाची अट : 70 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 70,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article