---Advertisement---

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिका (Nashik Mahanagarpalika) अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 03

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : वकील
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी. प्राधान्य – विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल.एल.एम. (LLM) पदवी धारक असावा.
वयाची अट : किमान 35 वर्षे कमाल 50 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक – 422002.

अधीकृत संकेतस्थळ : www.nmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now