---Advertisement---

नाशिक महानगरपालिकेत विविध पदांसाठी विनापरीक्षा थेट भरती, वेतन 75000

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 : नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal corporation) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थिती राहायचं आहे. मुलाखत दिनांक २७ आणि २८ जुलै २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता आहे.

एकूण जागा : ४५

---Advertisement---

१) भिषक / Physician ०४
शैक्षणिक पात्रता : एम.डी. / डी.एन.बी. / एफ.सी.पी.एस. मेडीसीन किंवा चेस्ट

२) शल्य चिकित्सक / Surgeo ०२
शैक्षणिक पात्रता : एम.एस. (जनरल सर्जरी)

३) अस्थिरोग तज्ञ / Orthopedic Specialist ०४
शैक्षणिक पात्रता : एम.एस. ऑथोपेडीक / डी.एन.बी./ डी. ऑर्थो.

४) भुल तज्ञ / Anesthetist ०४
शैक्षणिक पात्रता : एम.डी. अनेस्थेशिया / डी.एन.बी. / डी.ए.

५) स्त्रीरोग तज्ञ / Gynecologist ०६
शैक्षणिक पात्रता : एम.एस. / एम.डी. गायनॅक / डी.एन.बी. / डी.जी.ओ.

६) रेडीओलॉजीस्ट / Radiologist ०४
शैक्षणिक पात्रता : एम.डी. रेडीओलॉजी / डी.एन.बी./ डी. एम.आर.ई. / डी. एम.आर.डी.

७) बालरोग तज्ञ / Pediatrician ०४
शैक्षणिक पात्रता : एम.डी. पेडियाट्रिक / डी.एन.बी./ डी.सी.एच.

८) मानसोपचार तज्ञ / Psychiatrist ०२
शैक्षणिक पात्रता : एम.डी. सायकॅट्री / डी.एन.बी. / डी.पी.एम.

९) नाक कान घसा तज्ञ / Nose Ear Throat Specialist ०२
शैक्षणिक पात्रता : एम.एस. ई.एन.टी./ डी.एन.बी./ डी.ओ.आर.एल.

१०) पॅथालॉजिस्ट / Pathologist ०२
शैक्षणिक पात्रता : एम.डी. पॅथोलॉजी / डी.एन.बी./ डी.सी.पी.

११) मायक्रोबायोलॉजिस्ट / Microbiologist ०१
शैक्षणिक पात्रता : एम.डी. (मायक्रोबायोलॉजी)

१२) वैद्यकिय अधिकारी / Medical Officer १०
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक

मुलाखतीचे ठिकाण : मा. अतिरिक्त आयुक्तक (सेवा) यांचे दालन, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक – ४२२००२.

अधिकृत संकेतस्थळ : www.nmc.gov.in

अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now