---Advertisement---

नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 666 जागांवर बंपर भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Nashik Police Patil Bharti 2023 नाशिक जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांसाठी बंपर जागांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023 आहे

पदाचे नाव: पोलीस पाटील
उपविभाग पद संख्या
1) इगतपुरी- त्र्यंबकेश्वर 100
2) कळवण 119
3) चांदवड 59
4) दिंडोरी 116
5) नाशिक 22
6) निफाड 69
7) बागलाण 57
8) मालेगाव 63
9) येवला 61

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 सप्टेंबर 2023 रोजी 25 ते 45 वर्षे असावे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग:₹600/- [मागासवर्गीय: ₹500/-

नोकरी ठिकाण: नाशिक जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2023 (05:45 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.nashik.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now