Nashik Rojgar Melava : नाशिक येथे विविध पदांकरिता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” चे आयोजन करण्यात आलेले आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 07 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : १८७१+
रिक्त पदाचे नाव :
१) सहयोगी
२) गट क्रेडिट अधिकारी
३) JOF नाशिक-प्रशिक्षणार्थी
४) साइट अभियंता
५) लेखापाल
६) कायदेशीर
७) विक्री आणि विपणन
८) खरेदी
९) अंदाज अभियंता
१०) प्राप्तकर्ता, इ.
शैक्षणिक पात्रता –10वी/12वी/ग्रॅज्युएट/Engineering (Read Pdf)
अर्ज पध्दती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – नाशिक
रोजगार मेळाव्याची तारीख – 07 डिसेंबर 2022
मेळाव्याचा पत्ता – RYK कॉलेज कॅम्पस (गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) कॉलेज रोड, नाशिक, 422 005
अधिकृत संकेतस्थळ : mahaswayam.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा