National Housing Bank Bharti 2024 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँकमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 19 जागा
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर (Scale III) 10
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी+ ICWAI/ICAI/CFA/MBA किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics /Data Science/ Computing and Statistics/Survey and Data Science)/पदवी Statistics or Operation Research/PG डिप्लोमा (Artificial Intelligence or Machine Learning). (iii) 04 वर्षे अनुभव
2) डेप्युटी मॅनेजर (Scale II) 09
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी+ ICWAI/ICAI/CFA/MBA किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics /Data Science/ Computing and Statistics/Survey and Data Science)/पदवी Statistics or Operation Research/PG डिप्लोमा (Artificial Intelligence or Machine Learning). (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी, 23 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार :
मॅनेजर (Scale III) : 63840-1990/5-73790-2220/2-78230
डेप्युटी मॅनेजर (Scale II) : 48170-1740/1-49910-1990/10-69810
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.nhb.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा