⁠  ⁠

मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये 301 जागांवर भरती प्रक्रिया सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

 Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 : मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 एप्रिल पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 301

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पदांचा तपशील
1) इलेक्ट्रिशियन 40
2) इलेक्ट्रोप्लेटर 01
3) फिटर 50
4) फाउंड्रीमन 01
5) मेकॅनिक (Diesel) 35
6) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 07
7) मशीनिस्ट 13
8) MMTM 13
9) पेंटर (G) 09
10) पॅटर्न मेकर 02
11) पाईप फिटर 13
12) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 26
13) मेकॅनिक Reff. AC 07
14) शीट मेटल वर्कर 03
15) शिपराईट (Wood) 18
16) टेलर (G) 03
17) वेल्डर (G & E) 20
18 मेसन (BC) 08
19 I & CTSM 03
20) शिपराईट (Steel) 16
21) रिगर 12
22 फोर्जर & हीट ट्रीटर 01

शैक्षणिक पात्रता:
रिगर:
08वी उत्तीर्ण
फोर्जर & हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे: संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 14 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: मुंबई
शारीरिक पात्रता:
उंची- 150 सेमी
छाती- फूगवून 05 सेमी जास्त
वजन-45 kg

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024 (11:50 PM)
परीक्षा: मे/जून 2024
अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article