⁠  ⁠

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये 275 जागांवर पदभरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2023 नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 275

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
ट्रेड आणि पदसंख्या
1) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 36
2) फिटर 33
3) शीट मेटल वर्कर 35
4) कारपेंटर 27
5) मेकॅनिक (डिझेल) 23
6) पाईप फिटर 23
7) इलेक्ट्रिशियन 21
8) R & AC मेकॅनिक 15
9) वेल्डर (G &E) 15
10) मशिनिस्ट 12
11) पेंटर (जनरल) 12
12) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 10
13) MMTM 10
14) फाउंड्री मन 05

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 मे 2010 रोजी किंवा त्यापूर्वी असावा.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: विशाखापट्टणम

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2024
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2024
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh
लेखी परीक्षा: 28 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article