---Advertisement---

नवी मुंबई महानगरपालिकेत 44 जागांसाठी भरती, विनापरीक्षा होणार थेट संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

नवी मुंबई महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक २२ ते २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

एकूण जागा : ४४

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव :

१) प्राध्यापक / Professor ०५
२) सहायक प्राध्यापक / Assistant Professor ११
३) सहयोगी प्राध्यापक / Associate Professor १७
४) वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी / Senior Resident Medical Officer ११

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १,१०,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : नवीन मुंबई महानगरपालिका मुख्य्लाय, भु. क्र. १ सेक्टर १५ ए, सीबीडी बेलापूर, नवीन मुंबई.

अधिकृत संकेतस्थळ : www.nmmc.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now