⁠  ⁠

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया येथे विविध जागांसाठी भरती ; पदवी पास उमेदवारांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन व ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ मार्च २०२१ आहे.

एकूण जागा : ०३

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :

१) जीआयएस तज्ज्ञ/ GIS Expert
शैक्षणिक पात्रता :
०१) पदव्युत्तर पदवी ०२) ०२ ते ०३ वर्षे अनुभव

२) कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ/ Office Assistant cum IT Technician
शैक्षणिक पात्रता :
०१) वाणिज्य मध्ये पदवी ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) संगणकाचे ज्ञान

३) कार्यालय सहाय्यक/ Office Assistant
शैक्षणिक पात्रता :
०१) वाणिज्य मध्ये पदवी ०२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. ०३) MS-CIT

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

मानधन (PayScale) :
१) जीआयएस तज्ज्ञ/ GIS Expert – ४०,०००/-
२) कार्यालय सहाय्यक कम आयटी तंत्रज्ञ/ Office Assistant cum IT Technician १८,०००/
३) कार्यालय सहाय्यक/ Office Assistant १२,०००/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

E-Mail ID : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) : पाहा

Share This Article