NBCC : नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
NBCC Recruitment 2024 नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 93
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical/Architecture) (ii) 15 वर्षे अनुभव
2) एडिशनल जनरल मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) (ii) 12 वर्षे अनुभव
3) डेप्युटी जनरल मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
4) मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) (ii) 06 वर्षे अनुभव
5) प्रोजेक्ट मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) (ii) 06 वर्षे अनुभव
6) डेप्युटी मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह MBA/MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
7) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical/Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव
8) सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव 30
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव
9) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW) 04
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह LLB
10) ज्युनियर इंजिनिअर 40
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Electrical)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 28 ते 49 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1 ते 8 & 10: General/OBC/EWS: ₹1000/-
पद क्र.9: General/OBC/EWS: ₹500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : nbccindia.in
शुद्धिपत्रक : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा