NCB Recruitment 2025 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2025 आहे
एकूण रिक्त जागा : 123
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) निरीक्षक- 94 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आवश्यक आहे.
2) उपनिरीक्षक- 29 पदे
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
निरीक्षक- 67,700 – 2,08,700/-
उपनिरीक्षक-29, 200 – 92,300/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्पयाचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक 1, विंग क्रमांक 5, आर.के.पुरम, नवी दिल्ली –110066
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2025
अधिकृत वेबसाईट- narcoticsindia.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
निरीक्षक
उपनिरीक्षक