⁠
Jobs

NCCS : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे ‘या’ पदांसाठी भरती सुरु

NCCS Pune Bharti 2023 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे

एकूण जागा : 01

रिक्त पदाचे नाव : R & D सल्लागार / R & D Consultant
शैक्षणिक पात्रता : 01) औद्योगिक जैवतंत्रज्ञान / अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि एमबीए 02) 15 ते 20 वर्षे अनुभव
वयाची अट : 27 मार्च 2023 रोजी 50 वर्षापर्यंत [SC/ST/PH/महिला – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही
पगार : 2,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

कागदपत्रांची तपासणी यादी
अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
आवश्यक पात्रता पदवीसाठी गुणपत्रिका
आवश्यक पात्रता पदवी प्रमाणपत्र
कामाचा अनुभव प्रमाणपत्रे
जात प्रमाणपत्र, नवीनतम/वैध नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, लागू असल्यास.
जन्मतारखेचा पुरावा (कृपया परिशिष्ट अ पहा)

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button