नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ व १८ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : ०७
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) प्रभारी प्रयोगशाळा/ Laboratory In Charge ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) विषाणूशास्त्र मध्ये एमडी / एमव्हीएस / पीएच.डी ०२) १५ वर्षे अनुभव
२) प्रक्रिया सल्लागार/ Process Consultant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) लाइफ सायन्स मध्ये पदवीधर ०२) १५ वर्षे अनुभव
३) प्रकल्प वैज्ञानिक/ Project Scientist ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. ०२) अनुभव
४) प्रकल्प सहकारी/ Project Associate ०१
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान मध्ये पदवी किंवा समकक्ष.
५) कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : २८ ते ६५ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) प्रभारी प्रयोगशाळा/ Laboratory In Charge – २,००,०००/-
२) प्रक्रिया सल्लागार/ Process Consultant – २,००,०००/-
३) प्रकल्प वैज्ञानिक/ Project Scientist – ५६,०००/-
४) प्रकल्प सहकारी/ Project Associate – ३१,०००/-
५) कनिष्ठ संशोधन सहकारी/ Junior Research Fellow -३१,०००/-
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ व १८ मे २०२१
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.nccs.res.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे क्लिक करा