नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख ०८ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण जागा : ५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) संशोधन सहकारी/ Research Associate ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस किंवा समकक्ष पदवी/ एमव्ही.एस्सी./ एम.फार्म./एम.ई./एम.टेक. ०२) ०३ वर्षे अनुभव.
२) कनिष्ठ संशोधन फेलो/ Junior Research Fellow ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव
३) प्रकल्प सहाय्यक/ Project Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी./ ०३ वर्षे डिप्लोमा इन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ०२) अनुभव.
४) डोमेन विश्लेषक/ Domain Analyst ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस किंवा समकक्ष पदवी/ एमव्ही.एस्सी./ एम.फार्म./एम.ई./एम.टेक. ०२) ०३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : ०८ जून २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क: शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ जून २०२१
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.nccs.res.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा