NCL Bharti 2023 नॉर्दन कोलफील्ड लिमिटेड (Northern Coalfields Limited) मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 5 ऑक्टोबर पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. NCL Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 1140
पदाचे नाव : शिकाऊ प्रशिक्षणार्थी
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 13
इलेक्ट्रिशियन- 370
फिटर- 543
वेल्डर- 155
मोटर मेकॅनिक – 47
ऑटो इलेक्ट्रिशियन – 12
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 26 वर्षांपेक्षा जास्त नसावे.विविध विशेष प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 8050/-
इलेक्ट्रिशियन रु. – 8050/-
फिटर रु. – 8050/-
वेल्डर रु. 7700/-
मोटर मेकॅनिक – 8050/-
ऑटो इलेक्ट्रिशियन – 8050/-
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. पात्रता परीक्षा (आयटीआय ट्रेड टेस्ट) आणि मॅट्रिकमध्ये मिळालेल्या सरासरी टक्केवारीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in