---Advertisement---

NCL Pune : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NCL Pune Recruitment 2022 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२२ आहे. NCL Pune Bharti 2022

एकूण जागा : ३३

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) पेंटर (सामान्य) / Paniter (General) ०२
२) मेसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) / Mason (Building Constructor) ०४
३) सुतार / Carpenter ०३
४) वायरमन / Wireman ०३
५) मशीन डिझेल / Machine Diesel ०२
६) फिटर / Fitter ०५
७) ड्राफ्ट्समन (यांत्रिक) / Draughtsman (Mechanical) ०१
८) टर्नर / Turner ०१
९) मेकॅनिक R&AC / Mechnaic R&AC ०४
१०) प्लंबर / Plumber ०३
११) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / Welder (Gas and Electric) ०२
१२) इलेक्ट्रिशियन / Electrician ०३

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय प्रमाणपत्र.
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ डिसेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : Community Centre, CSIR-NCL, In Front of SBI, Dr. Homi Bhabha Road, Pashan Road, Pune-411008.

अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now