NCL Pune Recruitment 2023 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जाणारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. NCL Pune Recruitment 2023
एकूण रिक्त जागा : 04
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ प्रकल्प फेलो – 01
शैक्षणिक पात्रता : 01) किमान 60% गुणांसह सेंद्रिय रसायनशास्त्रात एम.एस्सी 02) 04 वर्षे अनुभव
2) प्रकल्प सहयोगी-I – 03
शैक्षणिक पात्रता : 01) रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02) अनुभव.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल?
वरिष्ठ प्रकल्प फेलो – 42,000/- रुपये.
प्रकल्प सहयोगी-I – 31,000/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.ncl-india.org