NCL Recruitment 2022 : नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ही भरती मोहीम NCL मध्ये खनन सरदार आणि सर्वेयरच्या 405 पदे भरण्यासाठी घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवार अधिकृत साइट nclcil.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया 01 डिसेंबर 2022 सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2022 आहे. (NCL Bharti 2022)
एकूण जागा : 405
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ 374
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र
2) सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग) 31
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा खाण/खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र
वयाची अट: 22 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ ओबीसी 1000+₹180 GST [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश
तुम्हाला किती पगार मिळेल
माइनिंग सिरदार T&S ग्रुप ‘C’ – 31,852
सर्व्हेअर T&S ग्रुप ‘B’ (माइनिंग)- 34,391
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : nclcil.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा