---Advertisement---

आयकर विभागात विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ncome Tax Department Bharti 2024 : आयकर विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२४ आहे.

रिक्त पदाचे नाव :
वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी
पर्सनल सेक्रिटरी
असिस्टंट
कोर्ट मास्टर
स्टाफ कार ड्रायव्हर

---Advertisement---

या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.
इतका पगार मिळेल:
या नोकरीसाठी वरिष्ठ पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४७,६०० ते १५११०० रुपये पगार मिळणार आहे. पर्सनल सेक्रेटरी पदासाठी ४४९०० ते १४२४००० रुपये पेमेंट मिळणार आहे. तर कोर्ट मास्टर पदासाठी २५५०० ते ८११०० रुपये मानधन मिळणार आहे

या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेला अर्ज व्यवस्थित भरावा. त्यानंतर तो आवश्यक कागदपत्रांसह अपीलीय न्यायाधिकरण सफेमा, चौथा मजला, ए विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे.

अधिकृत संकेतस्थळ : incometaxindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now