⁠
Jobs

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध पदांसाठी जम्बो भरती जाहीर

NDA Pune Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची लवकरच उपलब्ध होईल.
एकूण रिक्त जागा : 198

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) निम्न श्रेणी लिपिक 16
2) स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
3) ड्राफ्ट्समन 02
4) सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01
5) कुक 14
6) कंपोझिटर-कम-प्रिंटर 01
7) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 03
8) कारपेंटर 02
9) फायरमन 02
10) TA-बेकर & कन्फेक्शनर 01
11) TA-सायकल रिपेरर 02
12) TA-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 01
13) TA-बूट रिपेरर 01
14) मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) 151

शैक्षणिक पात्रता: लवकरच उपलब्ध होईल
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
लोअर डिव्हिजन क्लर्क – 19900 -63200
स्टेनोग्राफर Gde-II – 25500 -81100
ड्राफ्ट्समन – 25500 -81100
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll – 19900 -63200
कूक – 19900 -63200
कंपोझिटर-कम- प्रिंटर, – 19900 -63200
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), – 19900 -63200
सुतार, – 19900 -63200
फायरमन, – 19900 -63200
TA-बेकर आणि कन्फेक्शनर – 18000 -56900
TA-सायकल रिपेयरर, – 18000 -56900
TA-मुद्रण मशीन ऑप्टर, – 18000 -56900
टीए-बूट रिपेयरर, – 18000 -56900
मल्टी टास्किंग स्टाफ – 18000 -56900

नोकरी ठिकाण: NDA खडकवासला, पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल
अधिकृत संकेतस्थळ : www.nda.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button