⁠
Jobs

भारतीय सैन्यात नवीन भरती जाहीर ; पदवीधरांना उत्तम संधी

Indian Army NCC Bharti 2024 भारतीय सैन्यअंतर्गत NCC स्पेशल एंट्री स्कीम – ऑक्टोबर 2024 ची अधिसूचना जारी निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2024 (03:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 55

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) NCC स्पेशल एंट्री (पुरुष) 50
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.
2) NCC स्पेशल एंट्री (महिला) 05
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह पदवीधर.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2005 दरम्यान.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2024 (03:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.joinindianarmy.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button