Nehru Science Center Bharti 2023 : नेहरू विज्ञान केंद्र अंतर्गत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यालयीन सहाय्यक-01
शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक किंवा त्याच्या समतुल्य. उमेदवार किमान 35 w.p.m इंग्रजीमध्ये किंवा 30 w.p.m. हिंदी मध्ये सह 10 मिनिटे कालावधीच्या टायपिंग चाचणीत पात्र झाले पाहिजेत. संगणकावरील अनुक्रमे 10500/9000 की डिप्रेशन प्रति तास (KDPH) शी संबंधित आहे.
2) तंत्रज्ञ ‘ए’ – 05
शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण किंवा मॅट्रिकसह आयटीआय किंवा संबंधित विषयातील समतुल्य प्रमाणपत्र.
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जून 2023 रोजी 25 ते 35 वर्षापर्यंत असावे. [सरकार ने लागू केलेल्या नियमानुसार विविध प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेमध्ये सूट]
परीक्षा फी : 750/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
पगार
कार्यालयीन सहाय्यक- मॅट्रिक्स लेव्हल-2: रु.19900-63200/- मूळ वेतनासह सरकारच्या नियमांनुसार नेहमीचे भत्ते. प्रारंभी एकूण वेतन सुमारे रु.35,575/- प्रति महिना असेल.
तंत्रज्ञ ‘ए’ – मॅट्रिक्स लेव्हल-2: रु.19900-63200/- मूळ वेतनासह सरकारच्या नियमांनुसार नेहमीचे भत्ते. प्रारंभी एकूण वेतन सुमारे रु.35,575/- प्रति महिना असेल.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन /ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नेहरू सायन्स सेंटर, डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई, ४०० ०१८.
अधिकृत संकेतस्थळ : www.nehrusciencecentre.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा