NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये विविध पदांसाठी भरती
NFL Bharti 2023 नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 74
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 60
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह MBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/रूरल मॅनेजमेंट/फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग)[SC/ST/PWD: 50% गुण] किंवा 60% गुणांसह B.Sc (कृषी) [SC/ST/PWD: 50% गुण] +M.Sc. (कृषी)
2) मॅनेजमेंट ट्रेनी (F & A) 10
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/ CMA
3) मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) 04
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह LLB[SC/ST/PWD: 50% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹700/- [SC/ST/PwBD/ExSM: फी नाही]
इतका पगार मिळेल :
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) – 40,000/- ते 1,40,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (F & A) – 40,000/- ते 1,40,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (लॉ) – 40,000/- ते 1,40,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nationalfertilizers.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा