NTPC ग्रीन एनर्जी लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर

Published On: मार्च 31, 2024
Follow Us

NGEL Recruitment 2024 : NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 63

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंजिनिअर (RE-Civil) 20
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
2) इंजिनिअर (RE-Electrical) 29
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव
3) इंजिनिअर (RE-Mechanical) 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव
4) एक्झिक्युटिव (HR) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA (ii) 03 वर्षे अनुभव

5) इंजिनिअर (CDM) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) (ii) 05 वर्षे अनुभव
6) एक्झिक्युटिव (Finance) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) CA/CMA (ii) 01 वर्ष अनुभव
7) इंजिनिअर (IT) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E./ B.Tech (Computer Science/Information Technology) (ii) 03 वर्षे अनुभव
8) एक्झिक्युटिव (CC) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : ntpcrel.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now