⁠
Jobs

NHAI भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांच्या ४२ जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ४२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१ आहे. तसेच भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२० आहे.

एकूण जागा : ४४

पदाचे नाव :

१) उपमहाव्यवस्थापक/ Deputy General Manager – Finance & Accounts ०६
२) व्यवस्थापक/ Manager – Finance & Accounts २४
३) उपव्यवस्थापक/ Deputy Manager – Finance & Accounts १२

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून वाणिज्य पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा प्रमाणित व्यवस्थापन अकाउंटंट किंवा व्यवसाय प्रशासन (वित्त) मध्ये पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयोमर्यादा : १२ एप्रिल २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत

परीक्षा फी : परीक्षा फी नाही.

वेतनमान (Pay Scale) :
१) उपमहाव्यवस्थापक/ -Rs. 67,700-2,08,700/-
२) व्यवस्थापक/ – Rs. 78,800-2,09,200/-
३) उपव्यवस्थापक/ – Rs. 56,100-1,77,500/-

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ एप्रिल २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.nhai.gov.in

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी : ेथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button