⁠  ⁠

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

NHAI Recruitment 2024 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 63

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) उप महाव्यवस्थापक (प्रशासन) – 02
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी
2) उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर) – 01
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी
3) उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) – 30
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी
4) व्यवस्थापक (तांत्रिक) – 30
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार : 78,800/- रुपये ते 2,09,200/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 14 मे 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
उप महाव्यवस्थापक (प्रशासन)/ (कायदेशीर)/ (तांत्रिक) :
DGM (HR/ADMN.)-IIIA, NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA, PLOT NO.G-5&6, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075
व्यवस्थापक (तांत्रिक) : DGM (HR/ADMN.)-I, NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA, PLOT NO.G 5&6, SECTOR-10, DWARKA, NEW DELHI-110075
अधिकृत संकेतस्थळ : www.nhai.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

  

Share This Article