NHIDCL Recruitment 2023 राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 107
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) महाव्यवस्थापक / General Manager (T/P) 03
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी 02) 14 वर्षे अनुभव.
2) महाव्यवस्थापक / General Manager (Land Acquisition & Coord.) 08
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी 02) 14 वर्षे अनुभव.
3) महाव्यवस्थापक / General Manager (Legal) 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कायद्याची पदवी 02) 14 वर्षे अनुभव.
4) उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager (T/P) 10
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी 02) 09 वर्षे अनुभव.
5) उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager (Land Acquisition & Coord.) 12
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी 02) 05 वर्षे अनुभव.
6) उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager (Finance) 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून ICAI/ ICWAI/ एमबीए (फायनान्स) 02) 09 वर्षे अनुभव.
7) उपमहाव्यवस्थापक / Deputy General Manager (HR) 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी 02) 09 वर्षे अनुभव.
8) व्यवस्थापक / Manager (T/P) 20
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी 02) 04 वर्षे अनुभव.
9) व्यवस्थापक / Manager (Land Acquisition & Coord.) 18
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी 02) 03 वर्षे अनुभव.
10) व्यवस्थापक / Manager (Legal) 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कायद्याची पदवी 02) 05 वर्षे अनुभव.
11) उपव्यवस्थापक (टी/पी) / Deputy Manager (T/P) 20
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा पदवी
12) कंपनी सचिव / Company Secretary 01
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी 02) 03 वर्षे अनुभव.
13) कनिष्ठ व्यवस्थापक/ Junior Manager (HR) 11
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पदवी
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत असावे
परीक्षा फी : फी नाही
पगार – 44,900/- रुपये ते 2,15,900/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.nhidcl.com