NHM Ahmednagar Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 19 जून 2023.
एकूण रिक्त जागा : 209
1) विशेषज्ञ बालरोगतज्ञ 01 पद
2) बालरोगतज्ञ DEIC 01 पद
3) बालरोगतज्ञ IPHS 04 पदे
4) सर्जन IPHS 02 पदे
5) भूलतज्ज्ञ ICU/ HDUs 01 पद
6) भूलतज्ज्ञ IPHS 01 पद
7) फिजिशियन/सल्लागार IPHS 01 पद
8) फिजिशियन/सल्लागार उपशामक काळजी 01 पद
9) वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष) 18 पदे
10) वैद्यकीय अधिकारी RBSK (महिला) 21 पदे
11) स्टाफ नर्स 97 पदे
12) सांख्यिकी तपासनीस MIS 01 पद
13) रक्तपेढी तंत्रज्ञ 09 पदे
14) प्रयोगशाळा तंत्रज्ञ DEIC 01 पद
15) लॅब तंत्रज्ञ रक्तविज्ञान 01 पद
16) समुपदेशक RKSK 23 पदे
17) CT स्कॅन तंत्रज्ञ 02 पदे
18) क्ष-किरण तंत्रज्ञ 10 पदे
19) फिजिओथेरपिस्ट DEIC 01 पद
20) ऑप्टोमेट्रिस्ट DEIC 01 पद
21) NTEP-TBHV 01 पद
22) NTEP-STLS 02 पदे
23) NTEP-STS 05 पदे
24) अंमलबजावणी अभियंता 02 पदे
25) लसीकरण फील्ड मॉनिटर 02 पदे
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 350/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
पगार : 15,500 ते 75000/-
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 19 जुन 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखती (पद क्रमांक 1 ते 8)
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद सभागृह, 4 ठ मजला, जिल्हा परिषद अहमदनगर
मुलाखतीची तारीख – 22 जून 2023