⁠  ⁠

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती मध्ये भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

NHM Amravati Bharti 2022: NHM अमरावती (राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:

वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS

शाखा सदस्य
शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc/PHN

नोकरी ठिकाण : अमरावती

वयोमर्यादा: ६५ वर्षे

वेतन श्रेणी: 18000 रु ते 60000/- रु

अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Principal, Health and Family Welfare Training Centre, Amravati, District Women’s Hospital (Dufferin) Campus, Srikrishnapeth, Amravati
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14th October 2022

फी: खुल्या प्रवर्गासाठी- रु. 150/-, राखीव प्रवर्गासाठी- रु. 100/-

निवड पद्धत: चाचणी आणि/किंवा मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : www.zpamravati-gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article