युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 1500 जागांवर भरती; पात्रता फक्त पदवी पास

Published On: नोव्हेंबर 11, 2024
Follow Us

Union Bank of India Recruitment 2024 : सरकारी बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 1500
रिक्त पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (LBO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]
पगार : 48,480-2000/7-62,480-2340/2-67,160-26,80/7-85,920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल .
निवड प्रक्रियेमध्ये अर्जदार/पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाइन परीक्षा/गट चर्चा (आयोजित केल्यास)/अर्जांची छाननी आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असू शकतो.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.unionbankofindia.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now