NHM Aurangabad Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Aurangabad) औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण जागा : ९३
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer २९
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
२) एमपीडब्ल्यू / MPW २९
शैक्षणिक पात्रता : विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
३) स्टाफ नर्स / Staff Nurse २९
शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर (बी.कॉम/ एम.कॉम) ०२) MS-CIT ०३) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. ०४) टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. ०५) टॅली ०६) अनुभव असल्यास प्राधान्य
५) लेखापाल / Accountant ०२
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण + DMLT
वयाची अट : ११ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ ते ७० वर्षे, [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क : २००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ११ ऑगस्ट २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, आरोग्य भवन उपसंचालक आरोग्य सेवा दुसरा मजला, महावीर चौक, ट्राफिक पोलीस चौकी मागे, बाबा पेट्रोल पंपासमोर, औरंगाबाद – ४३१००१.
अधिकृत संकेतस्थळ : www.aurangabadzp.gov.in
जाहिरात – इतर पदे (Notification) : येथे क्लीक करा
जाहिरात – लेखापाल (Notification) : येथे क्लीक करा