NHM Beed Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 एप्रिल 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 70
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी- 23
शैक्षणिक पात्रता : 01) एमबीबीएस 02) एन.एच.एम. किंवा शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
2) ऑडिओलॉजिस्ट- 01
शैक्षणिक पात्रता : 01) ऑडिओलॉजी मध्ये पदवी 02) एन.एच.एम. किंवा शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
3) फिजिओथेरपिस्ट – 01
शैक्षणिक पात्रता : 01) फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी 02) 02 वर्षे अनुभव
4) स्टाफ नर्स – 43
शैक्षणिक पात्रता : 01) RGNM 02) एन.एच.एम. किंवा शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
5) लॅब टेक्निशियन -01
शैक्षणिक पात्रता : 01) 12 वी + DMLT. डिप्लोमा 02) एन.एच.एम. किंवा शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
6) दंत सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता : 01) 12 वी विज्ञान + विशेष कौशल्ये 02) एन.एच.एम. किंवा शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य
वयाची अट : 19 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षपर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्गासाठी 150/- रुपये आणि राखीव प्रवर्गसाठी 100/- रुपये फी लागेल
इतका पगार मिळेल?
वैद्यकीय अधिकारी –
ऑडिओलॉजिस्ट –
फिजिओथेरपिस्ट –
स्टाफ नर्स –
लॅब टेक्निशियन –
दंत सहाय्यक –
नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 19 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, जिल्हा रग्णालय बीड.
अधिकृत संकेतस्थळ : beed.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा