---Advertisement---

NHM Bharti : कुठलीही परीक्षा न देता नाशिक येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी.. इतका मिळेल पगार

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

NHM Nashik Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Nashik) नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

१) लेखापाल / Accountant ०१
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम सह टॅली प्रमाणपत्र

२) ऑडिओमेट्रिक सहाय्यक / Audiometric Assistant ०१
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी सह टंकलेखन मराठी – ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. ०२) MS-CIT ०३) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : १० ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik).

अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now