NHM Gadchiroli Bharti 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 रोजी आहे.
एकूण रिक्त पदे : 107
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सुपर स्पेशालिस्ट- 02
शैक्षणिक पात्रता : डीएम कॉर्डियोलॉजी / डीएम नेफ्रोलोए / एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी / एमडी, एमएस जीन / डीजीओ / डीएनबी / एमएस जनरल सर्जरी / एमडी बालरोग /
2) स्पेशलिस्ट – 26
शैक्षणिक पात्रता : MD मेडिसिन / DNB, MD Psvchiatrv/ DPM/ DNB, MS ENT/ DORL/ DNB
3) मेडिकल ऑफिसर एमबीबीएस – 29
शैक्षणिक पात्रता : MMC च्या नोंदणीसह MBBS
4) मेडिकल ऑफिसर – आयुष पीजी – 01
शैक्षणिक पात्रता : एमसीआयएम नोंदणीसह पीजी युनानी
5) मेडिकल ऑफिसर – आयुष यूजी – 02
शैक्षणिक पात्रता : MCIM नोंदणीसह BUMS
6) मेडिकल ऑफिसर- आरबीएसके – 15
शैक्षणिक पात्रता : MCIM नोंदणीसह BAMS
7) ऑडिओलॉजिस्ट- 02
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी मध्ये पदवी
8) नर्सिंग ट्यूटर – 01
शैक्षणिक पात्रता : MNC प्रतिकार सह B.Sc नर्सिंग
9) स्टाफ नर्स – 18
शैक्षणिक पात्रता : MNC च्या वैध नोंदणीसह GNM / B.Sc नर्सिंग
10) लॅब टेक्निशियन – 08
शैक्षणिक पात्रता : DMLT (MSBTE मुंबई)
11) सीटी स्कॅन टेक्निशियन – 01
शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातील डिप्लोमासह 12वी विज्ञान
12) डेंटल हायजिनिस्ट – 02
शैक्षणिक पात्रता : 12 वी सायन्स आणि डिप्लोमा ln डेंटल हायजिनिस्ट कोर्स. राज्य दंत परिषदेकडे नोंदणी
वयाची अट : 18 ते 70 वर्षापर्यंत
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – SC/ST – 100/- रुपये]
पगार : 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये
नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 एप्रिल 2023
मुलाखतीचे ठिकाण : कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.
अधिकृत संकेतस्थळ : www.zpgadchiroli.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा